रोमकरांस पत्र 11:5-6
रोमकरांस पत्र 11:5-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग त्याचप्रमाणे या चालू काळातही त्या कृपेच्या निवडीप्रमाणे एक अवशेष आहे. आणि जर कृपेने आहे, तर कृतीवरून नाही; तसे असेल तर कृपा ही कृपा होत नाही.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 11 वाचारोमकरांस पत्र 11:5-6 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
वर्तमान काळीही असेच आहे. काही अवशिष्ट जण कृपेने निवडलेले आहेत, आणि जर हे कृपेने आहे, तर कर्मावर आधारित होऊ शकत नाही. तसे असते, तर कृपा ही यापुढे कृपा राहणार नाही.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 11 वाचारोमकरांस पत्र 11:5-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तसेच हल्लीच्या काळीसुद्धा कृपेच्या निवडीप्रमाणे शेष राहिले आहे; आणि जर हे कृपेने राहिले असेल तर ते कर्मांनी नाही; नाहीतर कृपा ही कृपा असणार नाही. [पण जर ते कर्माने असेल तर मग कृपा नाही, असली तर कर्म हे मग कर्म नाही.]
सामायिक करा
रोमकरांस पत्र 11 वाचा