रोमकरांस पत्र 2:1
रोमकरांस पत्र 2:1 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जे तुम्ही दुसर्यांना दोष लावता, एखाद्या विषयाला धरून दुसर्यांचा न्याय करता, त्यावेळी तुम्ही स्वतः दोषी ठरता; कारण तुम्ही जे न्याय करणारे आहात, ते स्वतःच त्या गोष्टी करता. यामुळे, तुम्हाला कोणतीच सबब सांगता येणार नाही.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 2 वाचारोमकरांस पत्र 2:1 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तर मग माझ्या मित्रा, दोष लावणारा तू कोणीही असलास, तरी तुला स्वतःला सबब नाही; कारण ज्यात तू दुसऱ्याला दोष लावतोस त्यात तू स्वतःला दोषी ठरवतोस, कारण दोषी ठरवणारा तूही त्याच गोष्टी करतोस.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 2 वाचा