रोमकरांस पत्र 2:13
रोमकरांस पत्र 2:13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नियमशास्त्र केवळ ऐकणारे परमेश्वराच्या दृष्टीने नीतिमान ठरत नाहीत, परंतु जे नियमशास्त्र पाळणारे आहेत, त्यांना नीतिमान म्हणून घोषित केले जाईल.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 2 वाचारोमकरांस पत्र 2:13 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
नियमशास्त्र श्रवण करणारे देवाच्या दृष्टीने नीतिमान आहेत असे नाही, तर नियमशास्त्राप्रमाणे आचरण करणारे नीतिमान ठरविण्यात येतात.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 2 वाचा