रोमकरांस पत्र 2:5
रोमकरांस पत्र 2:5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुमच्या हट्टीपणामुळे आणि पश्चात्ताप विरोधी अंतःकरणामुळे, तुम्ही आपल्यासाठी परमेश्वराच्या क्रोधाचा दिवस व नीतीचा न्याय प्रकट होईल तोपर्यंत क्रोध साठवून ठेवीत आहात.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 2 वाचारोमकरांस पत्र 2:5 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
परंतु ज्या दिवशी परमेश्वराचा यथोचित न्याय प्रकट होईल त्या क्रोधाच्या दिवसासाठी तुझ्या दुराग्रही व पश्चात्तापहीन अंतःकरणाने, तू देवाचा क्रोध साठवून ठेवतोस काय?
सामायिक करा
रोमकरांस पत्र 2 वाचा