रोमकरांस पत्र 3:20
रोमकरांस पत्र 3:20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नियमशास्त्राप्रमाणे कृती करणारी कोणीही व्यक्ती परमेश्वरासमोर नीतिमान म्हणून घोषित केली जाणार नाही; आपल्या पापांची जाणीव आपणाला नियमशास्त्रामुळे होते.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 3 वाचारोमकरांस पत्र 3:20 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
नियमशास्त्रातील कृत्यांनी कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरू शकत नाही. नियमशास्त्राद्वारे पापाची जाणीव होते.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 3 वाचा