रोमकरांस पत्र 3:22
रोमकरांस पत्र 3:22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वराचे नीतिमत्व येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणार्यांना दिले आहे, त्यात यहूदी व गैरयहूदी असा भेद केलेला नाही
सामायिक करा
रोमकरांस पत्र 3 वाचारोमकरांस पत्र 3:22 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ही देवाची पद्धत सर्वांसाठी त्यांच्या येशू ख्रिस्तावरील श्रद्धेवर आधारित आहे. ह्या बाबतीत भेदभाव नाही
सामायिक करा
रोमकरांस पत्र 3 वाचा