रोमकरांस पत्र 3:28
रोमकरांस पत्र 3:28 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आमची मान्यता ही आहे की मनुष्य विश्वासाद्वारे नीतिमान ठरतो, नियमशास्त्रातील कर्मामुळे नाही.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 3 वाचारोमकरांस पत्र 3:28 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
कारण नियमशास्त्रातील कृत्यांवाचून मनुष्य विश्वासाने देवाबरोबरचे आपले संबंध यथोचित करू शकतो, असे आपण मानतो.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 3 वाचा