रोमकरांस पत्र 3:4
रोमकरांस पत्र 3:4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नक्कीच नाही! प्रत्येक मनुष्य लबाड असला तरी परमेश्वर खरेच आहेत. यासंबंधी असे लिहिले आहे: “म्हणून तुम्ही यथायोग्य न्याय दिला आहे आणि जेव्हा तुम्ही न्याय देता तेव्हा ते दोषमुक्त असतात.”
सामायिक करा
रोमकरांस पत्र 3 वाचारोमकरांस पत्र 3:4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कधीच नाही! देव खरा व प्रत्येक मनुष्य खोटा ठरो. पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘तुझ्या बोलण्यात तू नीतिमान ठरावेस, आणि तुझा न्याय होत असता विजयी व्हावेस.’
सामायिक करा
रोमकरांस पत्र 3 वाचा