रोमकरांस पत्र 5:19
रोमकरांस पत्र 5:19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण जसे एक मनुष्याच्या आज्ञाभंगामुळे अनेक लोक पापी ठरविले गेले, तसेच एका मनुष्याच्या आज्ञापालनामुळे अनेक लोक नीतिमान ठरविले जातील.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 5 वाचारोमकरांस पत्र 5:19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण जसे एकाच्या आज्ञाभंगामुळे अनेक जण पापी ठरवले गेले, तसे एकाच्या आज्ञापालनामुळे अनेक जण नीतिमान ठरवले जातील.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 5 वाचा