रोमकरांस पत्र 5:5
रोमकरांस पत्र 5:5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आशेमुळे आपण लज्जित होणार नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वराची प्रीती आपल्या अंतःकरणात ओतली गेली आहे.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 5 वाचारोमकरांस पत्र 5:5 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ही आशा आपली फजिती होऊ देत नाही कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याद्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 5 वाचा