रोमकरांस पत्र 5:6
रोमकरांस पत्र 5:6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आपण अगदी दुर्बल होतो तेव्हा ख्रिस्त योग्य वेळी, अधर्मी लोकांसाठी मरण पावले.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 5 वाचारोमकरांस पत्र 5:6 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आपण दुर्बल असतानाच योग्य वेळी अधार्मिकांसाठी ख्रिस्त मरण पावला.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 5 वाचा