रोमकरांस पत्र 7:18
रोमकरांस पत्र 7:18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण मी जाणतो की, माझ्यात, म्हणजे माझ्या देहात काहीच चांगले वसत नाही कारण इच्छा करणे माझ्याजवळ आहे, पण चांगले करीत राहणे नाही.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 7 वाचारोमकरांस पत्र 7:18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
माझ्या देहस्वभावा मध्ये काहीच चांगले वसत नाही. वास्तविक जे चांगले ते करण्याची मला इच्छा असते पण मला ते करता येत नाही.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 7 वाचा