रोमकरांस पत्र 7:20
रोमकरांस पत्र 7:20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग आता मी जे इच्छीत नाही ते जर मी करतो, तर मी ते करीत नसून माझ्यात राहणारे पाप ते करते.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 7 वाचारोमकरांस पत्र 7:20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आता जे मला करावयास नको असते, तेच मी करतो, ते मी नाही तर जे पाप माझ्यामध्ये वसते ते करते.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 7 वाचा