रोमकरांस पत्र 7:25
रोमकरांस पत्र 7:25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे देवाचे उपकार मानतो. म्हणजे मग मी स्वतः मनाने देवाच्या नियमाचे दास्य करतो पण देहाने पापाच्या नियमाचे दास्य करतो.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 7 वाचारोमकरांस पत्र 7:25 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वराचा धन्यवाद असो! जे येशू ख्रिस्त आपला प्रभू यांच्याद्वारे मला मुक्त करतात. मी स्वतः माझ्या मनामध्ये परमेश्वराच्या नियमाचा गुलाम, परंतु माझ्या पापी स्वभावात मी पापाच्या नियमाचा दास आहे.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 7 वाचा