रोमकरांस पत्र 8:17
रोमकरांस पत्र 8:17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि, जर मुले तर वारीस, देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर जोडीचे वारीस आहोत. म्हणजे, त्याच्याबरोबर आपले गौरवही व्हावे, म्हणून त्याच्याबरोबर आपण दुख तर सोसले वारीस आहोत.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 8 वाचारोमकरांस पत्र 8:17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ज्याअर्थी आपण मुले आहोत, त्याअर्थी आपण परमेश्वराचे वारस, ख्रिस्ताबरोबर सहवारस आहोत, जर आम्ही खरोखर त्यांच्या दुःखात सहभागी होतो, तर त्यांच्या गौरवात सुद्धा सहभागी होऊ.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 8 वाचा