रोमकरांस पत्र 8:18
रोमकरांस पत्र 8:18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण मी मानतो की, या चालू काळातील दुःखे ही आपल्यासाठी जे गौरव प्रकट होईल, त्याच्यापुढे काही किमतीची नाहीत.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 8 वाचारोमकरांस पत्र 8:18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तर आपल्याला पुढे जे गौरव प्रकट होणार आहे, त्याच्या तुलनेने वर्तमान काळातील दुःखे काहीच नाहीत.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 8 वाचारोमकरांस पत्र 8:18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण आपल्यासाठी1 जो गौरव प्रकट होणार आहे त्याच्यापुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 8 वाचा