रोमकरांस पत्र 8:31
रोमकरांस पत्र 8:31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तर मग ह्या गोष्टीवरून आपण काय म्हणावे? देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण?
सामायिक करा
रोमकरांस पत्र 8 वाचारोमकरांस पत्र 8:31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग या गोष्टींविषयी आपण काय म्हणावे? जर देव आपल्या बाजूला आहे, तर मग आपल्या विरुद्ध कोण?
सामायिक करा
रोमकरांस पत्र 8 वाचारोमकरांस पत्र 8:31 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अशा गोष्टींना प्रतिसाद म्हणून काय म्हणावे? जर परमेश्वर आपल्या पक्षाचे आहेत तर आमच्याविरुद्ध कोण असू शकेल?
सामायिक करा
रोमकरांस पत्र 8 वाचा