रोमकरांस पत्र 8:32
रोमकरांस पत्र 8:32 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्राला राखले नाही, पण आपल्या सर्वांसाठी त्यास दिले, तो आपल्याला त्याच्याबरोबर सर्व गोष्टीही का देणार नाही?
सामायिक करा
रोमकरांस पत्र 8 वाचारोमकरांस पत्र 8:32 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ज्यांनी स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता आपणा सर्वांकरिता त्यांना दिले, तर ते आपल्याला त्यांच्यासोबत सर्वकाही उदारतेने देणार नाहीत काय?
सामायिक करा
रोमकरांस पत्र 8 वाचा