रोमकरांस पत्र 8:35
रोमकरांस पत्र 8:35 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ख्रिस्ताच्या प्रीतीपासून कोण आपल्याला वेगळे करील? संकट किंवा दुःख, पाठलाग, भूक किंवा नग्नता, आपत्ती किंवा तलवार करील काय?
सामायिक करा
रोमकरांस पत्र 8 वाचारोमकरांस पत्र 8:35 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग ख्रिस्ताच्या प्रीतिपासून आपल्याला कोण विभक्त करू शकेल? संकट किंवा आपत्ती किंवा छळ किंवा दुष्काळ किंवा नग्नता, धोका किंवा तरवार काय?
सामायिक करा
रोमकरांस पत्र 8 वाचारोमकरांस पत्र 8:35 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही विभक्त करतील काय?
सामायिक करा
रोमकरांस पत्र 8 वाचा