रोमकरांस पत्र 8:5
रोमकरांस पत्र 8:5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण देहाला अनुसरून चालणारे दैहिक गोष्टींवर मन ठेवतात; पण आत्म्याला अनुसरून चालणारे आत्मिक गोष्टींवर मन ठेवतात.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 8 वाचारोमकरांस पत्र 8:5 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जे आपल्या शारीरिक स्वभावाला अनुसरून जीवन जगतात, त्यांची मने दैहिक गोष्टींकडे असतात, परंतु जे पवित्र आत्म्याला अनुसरून जीवन जगतात त्यांची मने आत्म्याच्या इच्छेप्रमाणे करण्याकडे असतात.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 8 वाचा