रोमकरांस पत्र 8:7
रोमकरांस पत्र 8:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण देहस्वभावाचे चिंतन हे देवाशी वैर आहे; कारण ते देवाच्या नियमाला अंकित होत नाही आणि त्यास खरोखर, होता येत नाही.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 8 वाचारोमकरांस पत्र 8:7 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण दैहिक मन परमेश्वरविरोधी आहे; ते परमेश्वराच्या नियमाच्या अधीन होत नाही आणि कधीही होणार नाही.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 8 वाचा