रोमकरांस पत्र 9:20
रोमकरांस पत्र 9:20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण उलट अरे बंधू, तू जो देवाला उलटून बोलतोस तो तू कोण आहेस? तू मला असे का केलेस, अशी कोणती वस्तू करणार्याला म्हणू शकेल?
सामायिक करा
रोमकरांस पत्र 9 वाचारोमकरांस पत्र 9:20 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मानव असून, परमेश्वराला उलट उत्तर देणारे तुम्ही कोण? “घडलेल्या वस्तुने ती घडविणार्याला, ‘तू मला असे का घडविलेस असे म्हणावे काय?’ ”
सामायिक करा
रोमकरांस पत्र 9 वाचा