तीत 1:16
तीत 1:16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ते लोक ‘आम्ही देवाला ओळखतो’ असे उघड सांगतात, पण ते कृतीत त्यास नाकारतात. ते अमंगळ व अवमान करणारे आणि कोणत्याही चांगल्या कामात कसोटीस न उतरलेले आढळतात.
सामायिक करा
तीत 1 वाचातीत 1:16 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते परमेश्वराला ओळखतात असा दावा करतात, परंतु त्यांच्या कृत्याने ते चुकीचे सिद्ध होते. ते घृणास्पद, आज्ञा न पाळणारे आणि कोणत्याही चांगल्या कार्यासाठी अयोग्य आहेत.
सामायिक करा
तीत 1 वाचा