तीत 1:6
तीत 1:6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ज्याला नेमावयाचे तो निर्दोष असावा, एका स्त्रीचा पती असावा, त्याची मुले विश्वास ठेवणारी असून त्यांच्यावर बेतालपणा केल्याचा आरोप आलेला नसून ती अनावर नसावी.
सामायिक करा
तीत 1 वाचातीत 1:6 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जो निर्दोष आणि एकाच स्त्रीचा पती असावा; त्याची मुले विश्वासणारी असून त्यावर दुराचाराचा व ती अनावर असल्याचा आरोप नसावा.
सामायिक करा
तीत 1 वाचा