जखर्या 1:3
जखर्या 1:3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तर त्यांना असे सांग, सैन्यांचा परमेश्वर असे म्हणतो: “तुम्ही माझ्याकडे फिरा!” हे सैन्यांच्या परमेश्वराचे वचन आहे; “म्हणजे मी तुमच्याकडे फिरेन.” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
सामायिक करा
जखर्या 1 वाचा