सफन्या 3:19
सफन्या 3:19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्यावेळी, तुला जे पीडतात त्यांचा मी नायनाट करीन, जी लंगडी आहे तिला मी वाचवीन, आणि ज्यांना घालवून दिले आहे त्यांना गोळा करीन, आणि ज्या प्रत्येक देशात त्यांची अप्रतिष्ठा झाली, त्यामध्ये मी त्यांना प्रशंसा व कीर्ती मिळवून देईन.
सामायिक करा
सफन्या 3 वाचासफन्या 3:19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्या समयी ज्यांनी तुझ्यावर जुलूम केला त्यांना मी अतिशय कडक शिक्षा करेन. त्या सर्वांचा मी जाब घेईन. जे लंगडे आहेत त्यांची मी सोडवणूक करेन; बंदिवासात गेलेल्यांना मी एकत्र करेन. जिथे ते लज्जित झाले त्या प्रत्येक भूमीवर त्यांना मी प्रशंसा व गौरव बहाल करेन.
सामायिक करा
सफन्या 3 वाचा