स्तोत्रसंहिता आणि नीतीसुत्रे

372 दिवस
YouVersion.com च्या लोकांद्वारे संकलित केलेला स्तोत्रसंहिता आणि नीतिसूत्रे हा प्लॅन तुम्हाला स्तोत्रसंहिता दोन वेळा व नीतिसूत्रे 12 वेळा वाचण्यात मदत करतो.हा प्लॅन एका पूर्ण वर्षाच्या कालावधीत वाचला पाहिजे.
हा प्लॅन YouVersion द्वारे तयार करण्यात आला आहे. अधिक माहिती व संसाधनांसाठी, कृपया www.youversion.com वर भेट द्या
प्रकाशक बद्दल