1
प्रेषितांची कृत्ये 6:3-4
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तर बंधुजनहो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे सात प्रतिष्ठित पुरुष शोधून काढा. त्यांना आम्ही ह्या कामावर नेमू; म्हणजे आम्ही स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू.”
နှိုင်းယှဉ်
प्रेषितांची कृत्ये 6:3-4ရှာဖွေလေ့လာလိုက်ပါ။
2
प्रेषितांची कृत्ये 6:7
मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला; यरुशलेमेत शिष्यांची संख्या फार वाढत गेली; याजकवर्गातीलही पुष्कळ लोकांनी ह्या विश्वासाला मान्यता दिली.
प्रेषितांची कृत्ये 6:7ရှာဖွေလေ့လာလိုက်ပါ။
ပင်မစာမျက်နှာ
သမ္မာကျမ်းစာ
အစီအစဉ်များ
ဗီဒီယိုများ