1
योहान 11:25-26
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
येशूने तिला म्हटले, “पुनरुत्थान व जीवन मीच आहे; जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल; आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही, हे तू खरे मानतेस काय?”
နှိုင်းယှဉ်
योहान 11:25-26ရှာဖွေလေ့လာလိုက်ပါ။
2
योहान 11:40
येशूने तिला म्हटले, “तू विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते काय?”
योहान 11:40ရှာဖွေလေ့လာလိုက်ပါ။
3
योहान 11:35
येशू रडला.
योहान 11:35ရှာဖွေလေ့လာလိုက်ပါ။
4
योहान 11:4
ते ऐकून येशू म्हणाला, “हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवार्थ, म्हणजे त्याच्या योगे देवाच्या पुत्राचा गौरव व्हावा ह्यासाठी आहे.”
योहान 11:4ရှာဖွေလေ့လာလိုက်ပါ။
5
योहान 11:43-44
असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, “लाजरा, बाहेर ये.” तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला; त्याचे हातपाय प्रेतवस्त्रांनी बांधलेले व तोंड रुमालाने वेष्टलेले होते. येशूने त्यांना म्हटले, “ह्याला मोकळे करून जाऊ द्या.”
योहान 11:43-44ရှာဖွေလေ့လာလိုက်ပါ။
6
योहान 11:38
येशू पुन्हा मनात खवळून कबरेकडे आला. ती गुहा होती आणि तिच्या तोंडावर धोंड ठेवलेली होती.
योहान 11:38ရှာဖွေလေ့လာလိုက်ပါ။
7
योहान 11:11
हे बोलल्यावर तो त्यांना म्हणाला, “आपला मित्र लाजर झोपला आहे; पण मी त्याला झोपेतून उठवायला जातो.”
योहान 11:11ရှာဖွေလေ့လာလိုက်ပါ။
ပင်မစာမျက်နှာ
သမ္မာကျမ်းစာ
အစီအစဉ်များ
ဗီဒီယိုများ