YouVersion လိုဂို
ရှာရန် အိုင်ကွန်

प्रेषितांची कृत्ये 2:46-47

प्रेषितांची कृत्ये 2:46-47 MARVBSI

ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडत असत आणि देवाची स्तुती करत हर्षाने व सालस मनाने जेवत असत. सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात (मंडळीत) भर घालत असे.