YouVersion လိုဂို
ရှာရန် အိုင်ကွန်

उत्पत्ती 25:30

उत्पत्ती 25:30 MRCV

तो याकोबाला म्हणाला, “लवकर, मला तो तांबडा पदार्थ घेऊ दे! मला भयंकर भूक लागली आहे!” (म्हणूनच त्याला एदोम असेही म्हणतात.)