YouVersion लोगो
खोज आइकन

मत्तय 13

13
पेरणार ना दाखला
(मार्क 4:1-9; लूक 8:4-8)
1त्या दिन येशु घरून निघीसन समुद्र ना तठ वर जाई बठना. 2आणि तेना जोळे एक अशी मोठी गर्दी एकत्र हुईनी कि तो नाव वर चळी ग्या, आणि सगळी गर्दी समुद्र ना तठ वर उभी ऱ्हायनी. 3आणि तेनी आपला दाखलास्मा कईक गोष्टी सांगणा, देखा एक माणुस आपला वावर मा काही बीज पेरासाठे निघना. 4पेरतांना काही बीज रस्ता ना तठ वर पळणा आणि पक्षी ईसन तेले खाई ग्यात. 5काही बीज दगडसवाली जमीन वर पळणा, जठे तेस्ले जास्त माती नई भेटणी, आणि नरम माती नई भेटा मुळे त्या लवकर उगी उनात. 6पण सूर्य निघा वर त्या बई ग्यात, आणि मुया नई धरा मुळे सुखी ग्यात. 7काही बीज काटावाला झाळीस्मा पळणा, आणि झाळ वाळीसन तेस्ले दाबी टाकनात. 8पण काही सुपीक जमीन वर पळणा, आणि वाळीसन तो गैरा पिक लयना, आणि कोणी तीस पट, कोणी साठ पट, आणि कोणी शंभर पट पिक लयना. 9ज्या कोणी या गोष्ट ले आयकू सकतस जे मी सांगस, त्या तेले आयकीसन समजाना प्रयत्न करा.
दाखलास्ना महत्व
(मार्क 4:10-12; लूक 8:9,10)
10शिष्यस्नी तेना जोळे ईसन तेले सांग, तू तेस्ना संगे दाखलास्मा काब बोलस? 11तेनी उत्तर दिधा, तुमले त परमेश्वर ना राज्यांनी समज खरेपणा मा दियेल शे, पण तेस्ले नई. 12कारण कि जेले समजा नि ईच्छा शे (जे मी शिकाळी ऱ्हायनु), परमेश्वर तेले आखो जास्त समज दिन. पण जो कोणी हय समजा नि ईच्छा नई ठेवत कि मी काय सिकस, आठ लगून कि जी समज तेनापा शे, परमेश्वर तिले तेना पासून लीलीन. 13मी तेस्ना संगे दाखलास्मा एनासाठे गोष्टी करस, कारण कि त्या देखीसन नई देखतस, आणि आयकीसन नई आयकतस आणि नई समजतस. 14“आणि तेस्ना विषय मा यशया भविष्यवक्ता नि हयी भविष्यवाणी पुरी होस, तुमी कानस कण आयकशात, पण समजाव नईत, आणि डोयास कण त देखशात, पण तुमले नई सुजाव. 15कारण ह्या लोकस्ना मन कठोर हुई जायेल शेत. आणि त्या कानस कण जोरमा आयकतस, आणि तेस्नी आपला डोया झाकी लीयेल शे. कदी अस नई हुई जावो कि त्या डोयास कण देखोत, आणि कानस कण आयकोत, आणि मन कण समजोत आणि पयोत मंग मी तेस्ले बरा करतू.” 16पण धन्य शे तुमना डोया, कि त्या देखतस, आणि तुमना कान, कि त्या आयकतस. 17कारण कि मी तुमले खरज सांगस, कि गैरा भविष्यवक्तास्नी आणि धर्मीस्नी विचार कि ज्या गोष्टी तुमी देखतस, देख पण नई देखतस, आणि ज्या गोष्टी तुमी आयकतस, आयकनात, पण नई आयक.
पेरणार ना दाखला ना अर्थ
(मार्क 4:13-20; लूक 8:11-15)
18आते तुमी पेरणार ना दाखला ना अर्थ आयका. 19जो कोणी राज्य ना वचन आयकीसन नई समजत, तेना मन मा जे काही पेरायेल होत, तेले तो द्रुष्ट ईसन हिसकाय लीजास, हवू तोच शे, जो रस्ता ना किनारा वर पेरायेल होत. 20आणि जो दघळस वाली जमीन वर पेरेल होत, हवू तो शे, जो वचन आयकीसन लगेच खुशी ना संगे मानी लेतस. 21पण आपला मा मुया नई ऱ्हावाना मुळे तो थोडाच दिन लोंग राहू सकस, आणि जव वचन मुळे क्लेश व संकट होस, त लगेच ठोकर खास. 22जो काटेरी झाळीस्मा पेरेल शे, हवू तो शे, जो परमेश्वर ना वचन ले आयकस, पण संसारनी चिंता आणि धन ना धोका परमेश्वर ना वचन ले दाबस, आणि ते फय नई लयस. 23जे चांगली जमीन मा पेरायेल होत, हवू तो शे, जो परमेश्वर ना वचन ले आयकीसन समजस, आणि तेस्ना जीवन मा काही चांगला परिणाम येतस, जसा कि कोणी शंभर पट कोणी साठ पट, आणि कोणी तीसपट.
जंगली बी ना दाखला
24येशु नि तेस्ले एक आखो दाखला दिधा, स्वर्ग ना राज्य ह्या प्रकारे शे, कि एक शेतकरी आपला वावर मा चांगल बीज पेरा. 25पण जव लोक जपी ऱ्हायंतात, त तेना शत्रू ईसन जंगली बीज पेरीसन चालना ग्या. 26जव रोप उगी जास आणि पिकाले लागो, त शेतकरी ना दास नि जंगली दाना ना रोप देख. 27एनावर घर वाला ना दासस्नि ईसन तेले सांग, हे स्वामी काय तुनी आपला वावर मा चांगल बीज नई पेरेल होत? मंग जंगली दाना ना रोप तेनामा कोठून कस उनात? 28शेतकरी नि तेस्ले सांग, हय कोणा शत्रू ना काम शे, दासस्नि तेले सांग, काय तुनी ईच्छा शे, कि आमी जायसन जंगली दाना कापी लेवूत? 29शेतकरी नि सांग, नई, अस नका करा. अस नई हुई जावो कि जंगली दाना ना रोपले कापतांना तुमी तेस्ना संगे गहू बी उपाळी लेवोत. 30कापणी लोंग दोनीस्ले एकत्र वाडू द्या, आणि कापणी ना टाईम ले कापनारस्ले सांगसू, पयले जंगली दाना ना रोप गोया करीसन चेटाळा साठे तेस्ना गठ्ठा बांधी ल्या, आणि गहू ले मना कोठारामा एकत्र कर.
राई ना बी ना दाखला
(मार्क 4:30-32; लूक 13:18,19)
31तेनी तेस्ले एक दाखला सांग, परमेश्वर ना राज्य राई ना दाना सारखा शे, कोणी व्यक्ती नि आपला वावर मा पेरी टाक. 32पृथ्वी ना सर्वा बिजस मधून सर्वास तून धाकला बीज सारखा शे, पण जव तो वाळस तव असा झाळ होस कि आकाश ना पक्षी तेना फांद्यास्वर ऱ्हातस.
खमीर ना दाखला
(लूक 13:20,21)
33तेनी एक आजून दाखला तेस्ले आयकाळ, थोळासा खमीर जास्त पीठ मा पसरी जास आणि तेले चांगला प्रकारे प्रभाव करस. त्याच प्रकारे, कईक लोकस्ना मधमा परमेश्वर ना शासन ना प्रभाव सगळी दुनिया मा पसरी जास.
दाखलास्ना उपयोग
(मार्क 4:33,34)
34या सगळ्या गोष्टी येशु नि दाखलास्मा लोकस्ले सांगी, आणि तो गर्दी ले फक्त दाखला द्वाराच शिक्षा देत होता. 35कि जे वचन भविष्यवक्तास द्वारे सांगेल शे,#13:35 जे वचन भविष्यवक्तास द्वारे सांगेल शे, स्तोत्रसंहिता 78:2 पूर्ण होवो कि “मी दाखला सांगाले बोलसु कि मी त्या गोष्टीस्ले जग नि उत्पती पासून दपेल शे प्रगट करसू.”
जंगली बी ना अर्थ
36जव तो गर्दिले सोळीसन घर मा उना आणि तेना शिष्य तेना जोळे ईसन सांगणात शेतना जंगली दाना ना दाखला आमले समजाडी दे. 37येशु नि तेस्ले दाखला ना अर्थ ह्या प्रकारे सांग, चांगल बीज पेरणार शेतकरी मी, माणुस ना पोऱ्या शे. 38वावर संसार ना लोक शे, चांगल बीज परमेश्वर ना राज्य ना लोक शे, आणि जंगली बीज सैतान ना राज्य ना लोक शे. 39जो शत्रूनी तेले पेरेल शे, तो सैतान शे, कापणी जगत ना अंत शे, आणि कापणारा परमेश्वर ना दूत शे. 40जस जंगली दाना ना रोप गोया करतस, आणि बायामा येतस तसाच जगत ना अंतमा हुईन. 41मी माणुस ना पोऱ्या आपला परमेश्वर ना दूतस्ले धाळसू, आणि तेना राज्य मा सर्वा ठोकर ना कारण ले आणि वाईट काम करणारस्ले उपाळी देतीन. 42आणि स्वर्गदूत तेस्ले अग्नी कुंडा मा टाकतीन जडे रळाना आणि दुख कण दातखाने चालीन. 43त्याच टाईम ले धर्मी आपला बाप ना राज्य मा सूर्य सारखा चमकतीन, ज्या कोणी या गोष्ट ले आयकू सकतस जे मी सांगस, त्या तेले आयकीसन समजाना प्रयत्न करा.
दपेल धन ना दाखला
44स्वर्ग ना राज्य, एक खजाना सारख शे, जेले एक व्यक्ती नि एक वावर मा दपाळेल होत ते सापळन, आणि खुशिमा तो आपला घर जाईसन आपल सर्व विकी टाक आणि त्या वार ले विकत लीधा.
मोल्यवान मोती ना दाखला
45मंग स्वर्ग ना राज्य एक व्यापारी सारखा शे जो चांगला मोतीस्ना शोधा मा होता. 46जव तेले एक जास्त किंमत मोतीस्ना भेटीन त तो जाईसन आपल सर्व काही विकी टाक आणि त्याले विकत लीनात.
जाई ना दाखला
47स्वर्ग ना राज्य ह्या प्रमाणे शे, कि जव जाईस्ले समुद्र मा फेकामा एस, आणि सर्वा प्रकरणा मासा ले धरामा एस, आणि बठीसन चांगल्या-चांगल्या मासा चांगली-चांगली भांडमा टाकनात आणि वाईट फेकी दिधा. 48आणि जव जाय भरी गई त मासोया लोक तिले तठ वर वळी लयनात आणि तेस्नी चांगल्यास्ले टोमास्मा एकत्र कर पण खराब मासास्ले फेकी टाकनात. 49जग ना अंतमा आसज हुईन परमेश्वर ना दूत येतीन दुष्ट लोकस्ले धर्मी लोकस पासून आल्लग करतीन. 50आणि दुष्ट लोकस्ले अग्नीकुंड मा टाकतीन, आणि तठे रळन आणि दुख कण दात खाना हुईन.
जुनी आणि नवीन शिक्षा ना महत्व
51येशु नि तेस्ले सांग, “काय तुमी ह्या सर्वा गोष्टी समजी ग्यात?” शिष्यस्नी तेले उत्तर दिधा, “हा प्रभु.” 52येशु नि तेस्ले सांग, प्रत्येक मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक जो स्वर्ग ना राज्य ले बी समजस, त्या माणुस ना सारखा शे, जेना घर मा कोठरी शे. तो तठून जुनी आणि नवीन दोनी प्रकार नि किमती वस्तू बाहेर काळस.
नासरेथ मा येशु ना अपमान
(मार्क 6:1-6; लूक 4:16-30)
53जव येशु ह्या सर्वा दाखला सांगी दियेल होता त तो कफर्णहूम शहर मधून चालना ग्या. 54आणि आपला नासरेथ नगर मा ईसन, तेस्ना प्रार्थना घर मा तेस्ले असा शिक्षण देऊ लागणा कि त्या चकित हुईसन सांगू लागनात, कि येले हवू ज्ञान आणि सामर्थ्य कोठून भेटनात? 55काय हवू सुतार ना पोऱ्या नई शे? आणि तेनी मायन नाव मरिया नई आणि तेना भावूस्ना नाव याकोब योहान शिमोन आणि यहूदा नई. 56आणि काय तेना पाच बहिणी बी आठेच आमना मधमा नई राहतस मंग तेले हय कथाईन भेटन.
57ह्या प्रकारे तेस्नी तेना कारण ठोकर खायतस पण येशु नि तेले सांग कि भविष्यवक्ता ले आपला देश मा आदर नई भेटस. 58आणि तेनी तठे तेस्ना अविश्वास मुळे गैरा सामर्थ्य ना काम नई करात.

अहिले सेलेक्ट गरिएको:

मत्तय 13: AHRNT

हाइलाइट

शेयर गर्नुहोस्

कपी गर्नुहोस्

None

तपाईंका हाइलाइटहरू तपाईंका सबै यन्त्रहरूमा सुरक्षित गर्न चाहनुहुन्छ? साइन अप वा साइन इन गर्नुहोस्