YouVersion लोगो
खोज आइकन

मत्तय 9

9
एक लखवा ना रोगीले चांगल करन
(मार्क 2:1-12; लूक 5:17-27)
1मंग येशु नाव वर चळीसन समुद्र ना पार ग्या, आणि आपला नगर मा उना. 2आणि कईक लोक एक लखवा ना आजारी ले खाट वर ठीसन, कारण कि तो चालू नई सकत होता तेना जोळे लयनात. येशु नि तेस्ना विश्वास देखीसन, त्या लखवा ना आजारी ले सांग, ओ पोऱ्या धीर ठेव तुना पाप माफ हुई ग्यात. 3आणि काही मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक नि विचार करा, हवू त परमेश्वर नि निंदा करस. 4येशु नि तेस्ना मन ना गोष्टी समजीसन सांग, “तुमी लोक आपला-आपला मन मा वाईट विचार काबर करी ऱ्हायनात? 5सोप काय शे हय सांगण, तुना पाप माफ हुईनात, कि हय सांगण, उठ आणि चाल फिर?” 6पण एनासाठे कि तुमी समजी ल्या कि मले, माणुस ना पोऱ्या ले पृथ्वी वर लोकस्ना पाप माफ कराना बी अधिकार शे. तेनी लखवा ना आजारी ले सांगणा, उठ, आपली खाट उचल, आणि आपला घर चालना जाय. 7त तो उठीसन आपला घर चालना ग्या. 8लोक हय देखीसन चकित हुई ग्यात आणि परमेश्वर नि महिमा कराले लागनात जेनी माणसस्ले असा अधिकार दियेल शे.
येशु ना द्वारे मत्तय ले बलावन
(मार्क 2:13-17; लूक 5:27-32)
9तेना नंतर, जव येशु जात होता, तव तेनी लेवी नाव ना एक कर लेणारले देख, जेना दुसरा नाव मत्तय होता. जो हलपाई (बाप) ना पोऱ्या होता. तो आपला कर लेवाना जागा वर बसेल देखना, आणि तेले सांग, “मना मांगे ये,” तो उठीसन तेना मांगे चालाले लागणा. 10आणि जव येशु आणि तेना शिष्य, मत्तय ना घर मा जेवण कराले बठना, त गैरा सावटा कर लेणारा लोक आणि दुसरा लोक जेस्ले पापी मनतस, ईसन येशु ना आणि तेना शिष्य संगे खावाले बठनात. 11हय देखीसन मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक ज्या परूशी समूह ना होतात, येशु ना शिष्यस्ले विचाराले लागनात, कि तुमना गुरु कर लेणारा लोक आणि पापी लोकस संगे जेवण काबर करस? 12हय आयकीसन येशु नि तेस्ले सांग, डाक्टर नि गरज चांगलास साठे नई पण आजारी ना साठे शे. 13एनासाठे तुमी जाईसन एना अर्थ सीखील्या, कि मी माणसस कण बलिदान नि ईच्छा नई ठेवस पण ईच्छा करस कि त्या दुसरास्वर दया करोत, कारण कि मी धर्मीस्ले नई पण पापिस्ले बलावाले एयेल शे कि त्या आपला पापस पासून मन फिरावा.
उपवास ना प्रश्न
(मार्क 2:18-22; लूक 5:33-39)
14तव योहान ना शिष्य लोक येशु कळे ईसन सांगणात, “काय कारण शे, कि आमी आणि परूशी लोक बिगर जेवण ना उपवास करतस, पण तुना शिष्य उपवास काब नई करतस?” 15येशु नि तेस्ले सांग, काय वराती जठलोंग नवरदेव तेस्ना संगे शे दुख करू सकतस? पण त्या दिन येतीन कि नवरदेव ले तेस्ना पासून आल्लग करामा ईन त्या टाईम वर त्या बिगर जेवण ना उपवास करतीन. 16कोणी आपला नवीन कपळा ना तुकळा ले जुना कपळा वर जोळत नई, नईत धुवा नंतर नवीन कपळा सुकळी जाईन, आणि जुना कपळा ले आजून फाळी दिन, तव जुना कपळा ना छिद्र गैरा मोठा हुई जाईन. जर मनी शिक्षा ले जुनी रिती-रिवाज ना संगे एक करामा ईन, त मनी शिक्षा या कपळा ना सारखी काम नई येवाव. 17आणि लोक नवीन द्राक्षरस जुना चामळी शी बनेल थैली मा नई ठेवतस. कारण अस करावर द्राक्षरस आणि थैली दोनी नाश हुई जातीन.
मरेल पोर आणि आजारी बाई
(मार्क 5:21-43; लूक 8:40-56)
18येशु तेस्ले ह्या गोष्टी सांगत होता कि एक अधिकारी ईसन तेले प्रणाम करना आणि सांग, मनी पोर आते मरी जायेल शे, पण तू ईसन आपला हात तीनावर ठेव तव ती जीत्ती हुई जाईन. 19येशु उठीसन आपला शिष्यस्ना संगे तेना मांगे चालना ग्या. 20आणि जव त्या आपला रस्ता वरच होतात, त देखा, एक बाई नि जिले बारा वरीस पासून रक्तस्राव ना आजार होता, मागून ईसन तेना कपळा ना कोपरा ले स्पर्श करनी. 21कारण ती आपला मन मा सांगत होती कि, जर मी तेना लांबझगा ना कोपरा ले बी हात लावसू तरी परमेश्वर मले बरी करी दिन. 22येशु फिरीसन तिले देखना आणि सांगणा, पोर धीर धर, तुना विश्वास नि तुले बर करले शे. आणि ती बाई त्याच टाईम ले चांगली हुई गयी. 23जव येशु त्या अधिकारी ना घर मा पोहचना आणि बासरी वाजणारा आणि गर्दी ले रळतांना देख. 24तव येशु नि सांग, बाजू वा, पोर मरणी नई, पण जपी ऱ्हायनी शे. हय आयकीसन, गर्दी येशु वर हासू लागणी. 25पण जव ती गर्दी ले काळामा उना, त तेनी पोर जोळे जाईसन तीना हात धरा, आणि ती जीत्ती हुई गई. 26आणि या गोष्टीनी चर्चा त्या पुरा देश मा पसरी गई.
दोन अन्धास्ले दृष्टीदान
27जव येशु तठून पुढे ग्या, त दोन अंधा तेना मांगे हय सांगत चालनात, ओ राजा दाविद ना पोऱ्या आमना वर दया कर. 28जव तो घर मा पोहचना, त त्या अंधा तेना जोळे उनात, आणि येशु नि तेस्ले सांग, काय तुमले विश्वास शे, कि मी तुमले बरा करी सकसू? तेस्नी तेले सांग हा प्रभु, आमले विश्वास शे कि तू आमले बरा करी सकस. 29येशु नि तेस्ना डोयास्ले हात लाईसन सांग, कारण तुमी विश्वास करतस कि मी बरा करू सकस. एनासाठे तुमी बरा हुईजा. 30आणि तेस्ना डोया चांगला हुई ग्यात आणि येशु नि तेस्ले चेतावणी दिधी आणि सांग, सावध राहा कि तुमी कोले नका सांगज्यात कि मनी तुमना साठे काय करेल शे. 31पण तेस्नी निघीसन सर्वा प्रांत मा तेना यश पसारी टाक.
एक मुक्काले चांगल करन
32जव येशु आणि तेना शिष्य जात होतात, तव लोक एक माणुस ले जो दुष्ट आत्मा शी पिळीत होता, आणि बोलू नई सकत होता, येशु ना जोळे लयनात. 33आणि जव येशु नि दुष्ट आत्मा ले त्या माणुस मधून भायेर काळी टाक, त तो बोलाले सुरु करी दिना. आणि गर्दी नि आश्चर्य करत सांग इस्त्राएल देश मा अस कदी नई देखामा उना. 34पण परूशी लोकस्नी हय सांग, “तो दुष्ट आत्मास्ना ना सरदार, सैतान, नि सामर्थ्य कण दुष्ट आत्मास्ले काळस.”
कामगार थोळाच शेतस
35तव येशु आणि तेना शिष्य गालील जिल्हा ना कईक शहर आणि धाकला गावस मधून ग्यात, आणि त्या जागा ना प्रार्थना घरस्मा शिकाळत, आणि परमेश्वर ना राज्य नि सुवार्ता शिकाळत फिरणा, आणि लोकस्ना हर प्रकार ना आजारस्ले आणि कमजोरीस्ले दूर करत ऱ्हायना. 36जव तो त्या मोठ्ठी गर्दिले देखना, त तेले लोकस वर दया उणी, कारण कि तेस्ना कळे कोणी नई होता जो चांगला प्रकारे तेस्नी नेतृत्व करू सकस, आणि तेस्नी देखभाल करू सकस, ठीक तसाच जसा बिगर मेंडपाळ ना मेंढ्या. व्याकुळ आणि भटकेल सारखा होतात. 37तव तेनी आपला शिष्यस्ले सांग, ज्या प्रकारे वावरस्मा गैरा पिक ऱ्हास, असा गैरा लोक शेतस ज्या परमेश्वर ना वचन ले आयकाना साठे तयार शे. पण परमेश्वर ना राज्य ना बारामा सांगाणा साठे लोक कमी शेतस. 38एनासाठे पिक ना मालक ले विनंती करा, कि तो आखो मजुर धाळो, कि त्या लोकस्ले राज्य ना बारामा सांगोत.

अहिले सेलेक्ट गरिएको:

मत्तय 9: AHRNT

हाइलाइट

शेयर गर्नुहोस्

कपी गर्नुहोस्

None

तपाईंका हाइलाइटहरू तपाईंका सबै यन्त्रहरूमा सुरक्षित गर्न चाहनुहुन्छ? साइन अप वा साइन इन गर्नुहोस्