1
उत्पत्ती 15:6
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्त्व गणला.
Porównaj
Przeglądaj उत्पत्ती 15:6
2
उत्पत्ती 15:1
ह्या गोष्टी घडल्यावर अब्रामाला दृष्टान्तात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे : “अब्रामा, भिऊ नको. मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल.”
Przeglądaj उत्पत्ती 15:1
3
उत्पत्ती 15:5
मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, “आकाशाकडे दृष्टी लाव; तुला हे तारे मोजवतील तर मोज.” मग त्याने त्याला सांगितले, “तुझी संतती अशीच होईल.”
Przeglądaj उत्पत्ती 15:5
4
उत्पत्ती 15:4
तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की, “हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल.”
Przeglądaj उत्पत्ती 15:4
5
उत्पत्ती 15:13
परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तू निश्चितपणे समज की जो देश स्वत:चा नाही, अशा देशात तुझे संतान उपरे होऊन राहील व तेथील लोकांचे दास्य करील, आणि ते लोक चारशे वर्षे त्यांना छळतील.
Przeglądaj उत्पत्ती 15:13
6
उत्पत्ती 15:2
अब्राम म्हणाला, “हे प्रभू, परमेश्वरा, तू मला काय देणार? मी तर नि:संतान जाणार आणि दिमिष्की अलियेजर माझ्या घराचा मालक होणार.”
Przeglądaj उत्पत्ती 15:2
7
उत्पत्ती 15:18
त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार करून सांगितले, “मिसराच्या1 नदीपासून ते महानदी फरात येथ-पर्यंतचा प्रदेश मी तुझ्या संतानास देतो.
Przeglądaj उत्पत्ती 15:18
8
उत्पत्ती 15:16
तुझ्या चौथ्या पिढीचे लोक इकडे माघारी येतील, कारण अमोरी लोकांच्या पापाचा घडा अद्यापि भरला नाही.
Przeglądaj उत्पत्ती 15:16
Strona główna
Biblia
Plany
Nagrania wideo