1
लूक 24:49
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
पाहा, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुमच्याकडे पाठवतो; तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत यरुशलेम शहरात राहा.”
Porównaj
Przeglądaj लूक 24:49
2
लूक 24:6
तो येथे नाही, तर उठला आहे; तो गालीलात होता तेव्हाच त्याने तुम्हांला काय सांगितले ह्याची आठवण करा
Przeglądaj लूक 24:6
3
लूक 24:31-32
तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले; मग तो त्यांच्यापासून अंतर्धान पावला. तेव्हा ते एकमेकांना म्हणाले, “तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करत होता तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय?”
Przeglądaj लूक 24:31-32
4
लूक 24:46-47
आणि त्याने त्यांना म्हटले, “असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दु:ख सोसावे, तिसर्या दिवशी मेलेल्यांतून उठावे, आणि यरुशलेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्चात्ताप व पापक्षमा घोषित करण्यात यावी.
Przeglądaj लूक 24:46-47
5
लूक 24:2-3
तेव्हा कबरेवरून धोंड लोटलेली आहे असे त्यांना आढळले. त्या आत गेल्यावर त्यांना [प्रभू येशूचे] शरीर सापडले नाही.
Przeglądaj लूक 24:2-3
Strona główna
Biblia
Plany
Nagrania wideo