1
मत्तय 27:46
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
आणि सुमारे तीन वाजता येशू आक्रोश करीत म्हणाला, “एलोई, एलोई, लमा सबखथनी,” म्हणजे “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?”
Porównaj
Przeglądaj मत्तय 27:46
2
मत्तय 27:51-52
त्या वेळी मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. भूमी कापली. खडक फुटले. थडगी उघडली आणि अनेक चिरनिद्रित पवित्र जन उठले.
Przeglądaj मत्तय 27:51-52
3
मत्तय 27:50
नंतर येशूने पुन्हा मोठ्याने आरोळी मारून प्राण सोडला!
Przeglądaj मत्तय 27:50
4
मत्तय 27:54
रोमन अधिकारी व त्याच्याबरोबर येशूवर पहारा करणारे हा भूकंप व घडलेल्या गोष्टी पाहून अत्यंत भयभीत झाले व म्हणाले, “खरोखर हा देवाचा पुत्र होता.”
Przeglądaj मत्तय 27:54
5
मत्तय 27:45
दुपारी बारा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत देशभर अंधार पडला
Przeglądaj मत्तय 27:45
6
मत्तय 27:22-23
पिलातने त्यांना विचारले, “तर मग ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे?” सर्व म्हणाले, “त्याला क्रुसावर खिळा.” नंतर त्याने विचारले, “का बरे? त्याने काय गुन्हा केला आहे?” तेव्हा ते फारच आरडाओरडा करत म्हणाले, “त्याला क्रुसावर खिळा.”
Przeglądaj मत्तय 27:22-23
Strona główna
Biblia
Plany
Nagrania wideo