मत्तय 5:7

मत्तय 5:7 VAHNT

धन्य हायत जे दयावान हायत, कावून कि देव त्यायच्यावर दयावान होईन.