Czytaj MRCV
Pobierz aplikację BibliaUdostępnij
Biblica, The International Bible Society, ही संस्था पवित्रशास्त्राचे भाषांतर आणि पवित्रशास्त्राचे प्रकाशन तसेच पवित्र शास्त्राच्या सेवेस प्रतिबद्ध आहे. अशाप्रकारे ही संस्था आफ्रीका, एशिया-पॅसिफिक, यूरोप, लॅटिन अमेरिका, मध्यपूर्व, उत्तर अमेरिका आणि दक्षिण एशिया या देशातील लोकांसाठी देवाच्या वचनांचा पुरवठा करते. सर्व जगात पसरत असलेल्या बिब्लिकाचे कार्य लोकांना देवाच्या वचनाकडे आकर्षित करते, जेणेकरून लोकांचा येशू ख्रिस्ताबरोबर नातेसंबंध येऊन त्यांचे जीवन बदलले जावे.