1
उत्पत्ती 7:1
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
मग परमेश्वराने नोहाला सांगितले, “तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल; कारण मी पाहिले आहे की ह्या पिढीत तूच माझ्यापुढे नीतिमान आहेस.
Krahaso
Eksploroni उत्पत्ती 7:1
2
उत्पत्ती 7:24
दीडशे दिवसपर्यंत पाणी पृथ्वी व्यापून होते.
Eksploroni उत्पत्ती 7:24
3
उत्पत्ती 7:11
नोहाच्या वयाच्या सहाशेव्या वर्षी दुसर्या महिन्याच्या सतराव्या दिवशी महाजलाशयाचे सर्व झरे फुटले आणि आकाशाची दारे उघडली.
Eksploroni उत्पत्ती 7:11
4
उत्पत्ती 7:23
पृथ्वीच्या पाठीवर असणारे सर्वकाही म्हणजे मानव, पशू, रांगणारे प्राणी व आकाशातील पक्षी ह्या सर्वांचा नाश देवाने केला; ते पृथ्वीवरून नाहीसे झाले; नोहा व त्याच्याबरोबर तारवात होते तेवढे मात्र वाचले.
Eksploroni उत्पत्ती 7:23
5
उत्पत्ती 7:12
चाळीस दिवस व चाळीस रात्री पृथ्वीवर पावसाने झोड उठवली.
Eksploroni उत्पत्ती 7:12
Kreu
Bibla
Plane
Video