YouVersion logo
Dugme za pretraživanje

मत्तय 5:38-39

मत्तय 5:38-39 MRCV

“जे म्हटले होते ते तुम्ही ऐकले आहे, ‘डोळ्याबद्दल डोळा व दाताबद्दल दात.’ पण मी तुम्हाला सांगतो, दुष्ट मनुष्याला प्रतिकार करू नका. तुमच्या एका गालावर कोणी चापट मारली तर दुसराही गाल पुढे करा.