1
उत्पत्ती 15:6
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
अब्रामाने याहवेहवर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले.
Linganisha
Chunguza उत्पत्ती 15:6
2
उत्पत्ती 15:1
या गोष्टीं घडल्यानंतर अब्रामाला दृष्टान्तात याहवेहकडून हा संदेश मिळाला: “अब्रामा, भिऊ नको; मीच तुझी ढाल, तुझे अत्यंत महान प्रतिफळ आहे.”
Chunguza उत्पत्ती 15:1
3
उत्पत्ती 15:5
मग त्यांनी त्याला बाहेर आणले आणि म्हटले, “वर आकाशात पाहा आणि तुला मोजता आले तर आकाशातील तारे मोज.” नंतर ते त्याला म्हणाले, “त्याचप्रमाणे तुझी संततीही होईल.”
Chunguza उत्पत्ती 15:5
4
उत्पत्ती 15:4
तेव्हा त्याच्याकडे याहवेहचे वचन आले, “तुझ्या मालमत्तेचा वारसदार हा मनुष्य होणार नाही, परंतु तुझे मांस व तुझे रक्त असलेला तुझा पुत्र तुझा वारस होईल.”
Chunguza उत्पत्ती 15:4
5
उत्पत्ती 15:13
मग याहवेहने अब्रामाला म्हटले, “हे निश्चितपणे जाणून घे की, तुझे वंशज, जो देश त्यांचा स्वतःचा नाही अशा देशात परके गुलाम म्हणून राहतील व त्यांना चारशे वर्षे बंदिस्त करून अन्यायाने वागविले जाईल.
Chunguza उत्पत्ती 15:13
6
उत्पत्ती 15:2
यावर अब्राम म्हणाला, “हे सार्वभौम याहवेह, तुम्ही मला काय देऊ शकणार, मला पुत्र नसल्यामुळे माझ्या सर्व मालमत्तेचा वारस तर दिमिष्काचा एलिएजर होईल ना?”
Chunguza उत्पत्ती 15:2
7
उत्पत्ती 15:18
त्या दिवशी याहवेहने अब्रामाशी करार केला; त्यांनी म्हटले, “मी तुझ्या वंशजांना इजिप्त देशाच्या नदीपासून फरात नदीपर्यंतचा जो सर्व प्रदेश
Chunguza उत्पत्ती 15:18
8
उत्पत्ती 15:16
चार पिढ्यानंतर तुझे वंशज या भूमीत परत येतील, कारण अमोर्यांचा अपराध अजून पूर्ण झालेला नाही.”
Chunguza उत्पत्ती 15:16
Nyumbani
Biblia
Mipango
Video