1
लुका 15:20
वऱ्हाडी नवा करार
“तवा तो उठला अन् तो देश सोडून आपल्या बापाच्या पासी वापस याले निघाला, अन् जवा तो दूरचं होता, तवा त्याच्या बापाले त्याले पाऊन तरस आला, अन् त्याच्याकडे पयत जाऊन त्याच्या गयात मिठी मारली अन् मुके घेऊ लागला.
对照
探索 लुका 15:20
2
लुका 15:24
कावून कि हा माह्यावाला पोरगा पयले मेलेल्या सारखा होता, परत जिवंत झाला हाय, हारपला होता, आता सापडला हाय, तवा ते सरेझण हर्ष आनंद करू लागले.”
探索 लुका 15:24
3
लुका 15:7
मी तुमाले सांगतो, ह्याच प्रमाणे एक पश्चाताप करून देवा जवळ येणाऱ्या पापीच्या विषयात स्वर्गात एवढाच आनंद केला जाईन, जेवढा नव्यानव धर्मी माणसाच्या बद्दल केला जाणार नाई, ज्यायले पश्चातापाची गरज नाई.”
探索 लुका 15:7
4
लुका 15:18
मी आता उठून आपल्या बापाच्या पासी जाईन अन् म्हणीन, बाबा मी स्वर्गाच्या देवाच्या विरोधात अन् तुह्या विरोधात पाप केलं हाय.
探索 लुका 15:18
5
लुका 15:21
तवा पोरानं बापाले म्हतलं, बाबा मी स्वर्गाच्या देवाच्या अन् तुह्या विरोधात पाप केलं हाय, म्हणून आता मी तुह्या पोरगा व्हावं ह्या योग्य पण नाई.
探索 लुका 15:21
6
लुका 15:4
“तुमच्याईतून असा कोणता माणूस हाय ज्याचे शंभर मेंढरं हायत अन् त्यातून एक मेंढरू हारपलं तर तो नव्याणीव मेंढरं सुनसान जागी सोडून देऊन, त्या हारपलेल मेंढरू जोपर्यंत ते सापडत नाई तोपर्यंत, त्याचा शोध करत राईन?
探索 लुका 15:4
主页
圣经
计划
视频