1
लुका 23:34
वऱ्हाडी नवा करार
तवा येशूनं म्हतलं, “हे देवबापा, त्यायले क्षमा कर, कावून कि त्यायले ठाऊक नाई कि ते काय करत हाय,” अन् त्यायनं चिठ्ठ्या टाकून त्या वाटून घेतल्या
对照
探索 लुका 23:34
2
लुका 23:43
तवा येशूने त्याले म्हतलं, “मी तुले खरं-खरं सांगतो, कि आजचं तू माह्याल्या संग स्वर्गाच्या लोकायमध्ये रायशीन.”
探索 लुका 23:43
3
लुका 23:42
तवा त्यानं येशूले म्हतलं, “हे प्रभू जवा तू एका राजा सारखा आपल्या राज्यात येशीन, तवा माह्याली आठवण काडजोकं.”
探索 लुका 23:42
4
लुका 23:46
तवा येशूने मोठ्याने ओरडून म्हतलं, “हे देवबापा, मी आपला आत्मा तुह्या हातात सोपून देतो,” अन् हे म्हणून जीव सोडून देला.
探索 लुका 23:46
5
लुका 23:33
जवा ते त्या जागी आले, ज्याले कवटीची जागा असं म्हणतात, तवा त्यायनं तती येशूले अन् त्या अपराध्यायले पण एकाले येशूच्या उजवीकडे अन् दुसऱ्याले येशूच्या डावीकडे वधस्तंभावर चढवलं.
探索 लुका 23:33
6
लुका 23:44-45
अन् दुपार पासून, तर जवळपास बारा ते तीन वाजेपर्यंत सगळ्या देशात अंधार पडला. अन् सूर्याने ऊजीळ देने बंद केले, अन् देवळातला जाळा पर्दा जो सगळ्यायच्या देखत देवाच्या उपस्थितीत प्रवेश कऱ्याले थांबवत होता, तो वरून खाल परेंत फाटला.
探索 लुका 23:44-45
7
लुका 23:47
सुभेदाराने जे काई झाले होते ते पाऊन देवाची बढाई केली, अन् म्हतलं “खरचं हा माणूस धर्मी न्यायी होता.”
探索 लुका 23:47
主页
圣经
计划
视频