लुका 18:42-43

लुका 18:42-43 VAHNT

तवा येशूनं त्याले म्हतलं, “पाहू लाग, तुह्या विश्वासानं तुले वाचवलं हाय,” अन् त्याले पटकन दिसू लागलं, अन् तो देवाचा गौरव करत त्याच्या मांग चालू लागला, अन् सर्व्या लोकायन हे पाऊन देवाच गौरव केलं.