लुका 18:7-8

लुका 18:7-8 VAHNT

देव आपल्या निवडलेल्या लोकायसाठी जे रातदिवसा त्याचा समोर रडतात त्यायचा न्याय करीन, तो त्यायची मदत कऱ्याले वेळ नाई करीन. मी तुमाले सांगतो, तो लवकरच त्यायचा न्याय करून टाकीन, मी, माणसाचा पोरगा जवा येईन, तवा मले आश्चर्य होईन कि पृथ्वीवर किती लोकं भेटतीन जे माह्यावर विश्वास करत असणार.”