लुका 24:49

लुका 24:49 VAHNT

अन् ज्याची प्रतिज्ञा माह्या देवबापान केली होती, मी स्वता देवाच्या आत्म्याले तुमच्यावर पाठवीन, ज्याची शपत माह्या देवबापाने केली हाय; अन् जोपर्यंत स्वर्गातून सामर्थ नाई भेटीन तोपर्यंत तुमी त्याचं यरुशलेम शहरात थांबून राहा.”