የYouVersion አርማ
የፍለጋ አዶ

मत्तय 2:11

मत्तय 2:11 MRCV

ज्या घरात बालक व त्याची आई मरीया होती, तेथे ते गेले आणि त्यांनी दंडवत घालून त्याला नमन केले. नंतर त्यांनी आपले नजराणे उघडले आणि बालकाला सोने, ऊद व गंधरस ही अर्पण केली.