የYouVersion አርማ
የፍለጋ አዶ

मत्तय 5:15-16

मत्तय 5:15-16 MRCV

त्याचप्रमाणे लोक दिवा लावून तो मापाखाली ठेवण्याऐवजी दिवठणीवर ठेवतात म्हणजे घरातील प्रत्येकाला प्रकाश मिळावा. याचप्रकारे लोकांनी तुमची चांगली कामे पाहून तुमच्या स्वर्गीय पित्याचे गौरव करावे म्हणून तुमचा प्रकाश उजळू द्या.