Лого на YouVersion
Иконка за търсене

मत्तय 2:12-13

मत्तय 2:12-13 NTAII20

मंग सपनमा परमेश्वर कडतीन त्यासले सूचना भेटनी की, हेरोद राजाकडे परत जावानं नही, म्हणीसन त्या दूसरी वाटतीन त्यासना देशमा निंघी गयात. ज्योतिषी लोके जावानंतर प्रभुना दूतनी योसेफले सपनमा दर्शन दिसन सांगं, “ऊठ, बाळले अनी त्यानी मायले लिसन मिसर देशमा पळी जाय, मी तुले सांगस नही तोपावत तु तठेच ऱ्हाय.” कारण बाळले मारासाठे हेरोद त्याना शोध कराव शे?