1
प्रेषितांची कृत्ये 12:5
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहार्यात होता; परंतु त्याच्याकरता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती.
Compare
Explore प्रेषितांची कृत्ये 12:5
2
प्रेषितांची कृत्ये 12:7
तेव्हा पाहा, प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड चकाकला; त्याने पेत्राच्या कुशीवर थापटून त्याला जागे करून म्हटले, “लवकर ऊठ.” तेव्हा त्याच्या हातांतील साखळदंड गळून पडले.
Explore प्रेषितांची कृत्ये 12:7
Home
Bible
Plans
Videos